दयानंद शिक्षण संस्था, लातूर व विवेकानंद संस्कार संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने

लातूर@२०४७

Previous slide
Next slide

लातूरचा भविष्यकाळ उज्वल व्हावा! यासाठी जागृत लातूरकरांनी विधायक सूचना करण्यासाठी फॉर्म भरावा

लातूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात लातूर शहराला विविध समस्या व आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी दयानंद शिक्षण संस्था, लातूर व विवेकानंद संस्कार संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर@२०४७ या संकल्पनेच्या माध्यमातून लातूर शहर २०४७ मध्ये कसे असेल यासाठी शहरातील तज्ज्ञांच्या समितीतून प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे.

Play Video