लातूरचे लातूरपण जपत लोकसहभागातून लातूरची प्रगती होईल – आमदार अमित देशमुख | लातूर @२०४७ साठी प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण कार्यक्रम
लातूरचे लातूरपण जपत लोकसहभागातून लातूरची प्रगती होईल – आमदार अमित देशमुख लातूर @२०४७ साठी प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण कार्यक्रम लातूर : दयानंद शिक्षण संस्था,लातूर व विवेकानंद संस्कार संस्था,लातूर या दोन्ही संस्थांनी २०४७ पर्यंत लातूर कसे असेल या अनुषंगाने लातूरच्या विकासासाठी प्रस्तावित आराखडा सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन दि.12 मार्च 2024 रोजी दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आलेले होते. […]
‘लातूर @२०४७’ साठी प्रस्तावित आराखडा सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन
लातूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात लातूर शहराला विविध समस्या व आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी दयानंद शिक्षण संस्था, लातूर व विवेकानंद संस्कार संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लातूर @२०४७’या संकल्पनेच्या माध्यमातून सादरीकरण कार्यक्रमाकरिता दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी तसेच विवेकानंद संस्कार संस्था, लातूर अध्यक्ष अँड. संजयजी पांडे, समन्वयक यशवंत अणदूरकर, प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, कार्यवाहक […]